Click Here to
view the Blog
Home > District Statistics
|
जिल्हा लोकसंख्या प्रमाण |
|
|
|
|
- 3. जिल्ह्याची
लोकसंख्या घनता
457
नागरीक प्रत्येक स्के.मीटर. तशेच शहरी घनता 1804
आणि ग्रामीण घनता
327
आहे.
|
|
|
- 5. शेवटच्या
दशकापर्यंतची(1991-2001)
वार्षीक लोकसंख्या वाढ प्रमाण
1.76
आहे, शहरी वार्षीक वाढ प्रमाण
3.24
आहे आणि ग्रामीणनुसार
1.23
आहे.
|
- 6.
कोल्हापूर जिल्ह्याचे
लोकसंख्या प्रमाण
949
आहे.शहरी लोकसंख्या प्रमाण
918
आणि ग्रामीण लोकसंख्या प्रमाण
962
आहे.
|
- 7. कोल्हापूर
जिल्ह्यामध्ये
शिक्षित प्रमाण
77.23
टक्के आहे. शहरी शिक्षित
86.13
टक्के आहे आणि ग्रामीण शिक्षित प्रमाण
73.41
आहे.
|
- 8. जिल्ह्यातील
स्त्री-शिक्षीत प्रमाण 66.38 आहे आणि त्याची
शेवटच्या दशकापर्यंतची वाढ 13.3 आहे.
|
|
|
- 10.
जिल्ह्यातील 0-6 वयोगटापर्यंतचे लोकसंख्या प्रमाण
12.49 आहे.
|
- 11.
जिल्ह्यातील
SC
लोकसंख्या प्रमाण
12.75
आहे आणि
ST
लोकसंख्या प्रमाण फक्त
0.49
टक्के आहे.
|
- 12.
जिल्ह्यातील
65
टक्के जनता प्राथमिक शाखांमध्ये ऊद्योग करतात,
17
टक्के जनता दुय्यम शाखांमध्ये आणि
18
टक्के नोकरी विभागामध्ये काम करतात.
व्यवसायानुसार विस्तारीत लोकसंख्या.
|