Click Here to
view the Blog
दाजिपूरचे अभयारण्य राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमारेषेंवर वसले आहे. हे एक आनंददायी सहलीचे ठिकाण आहे, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्राणी, पक्षी व नैसर्गिक सौंदर्य आहे. हे जंगल ‘गव’ रेड्यासाठी प्रसिध्द आहे. येथे साप, हरीण, साप ई. आढळतात.
|