Home > About Kolhapur > Introduction >  Kolhapuri Chappals

 

 

कोल्हापूरी चप्पल

 

 

कोल्हापूर हे एक कला व हस्तवस्तुंच्या बाबतीतील प्रसिध्द शहर आहे. ही एक जागतीक कोल्हपूरातील सर्वोच्च भेटवस्तु म्हणजेच कोल्हपूरी चप्पल आहे, ज्याची बांधणी एका कौशल्य कलाकाराने केली आहे.कोणतीही ह्याची बांधणी अपवादात्मक व आकर्षित करणारी असते.कामातील एकनिष्टपणा व त्याचा टिकावूपणा ह्या दोन गोष्टींमुळे ह्या चपला जगप्रसिध्द झाल्या. ह्याची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत...

 

 

1.ही चप्पल्स टिकाऊ, वापरासाठी आरामशीर व रंगाने आकर्षित आहेत.

2. ह्यांची बांधणी 100 टक्के गायीच्या व बैलांच्या चमड्यापासून केली जाते.

3. ह्या चप्पला तीन रंगात आढळतात, तेलकट, नैसर्गिक व तकाकी.

4.सर्व परिणामकारक गुणधर्मापासून दूर आहे.

5.कोठेही नेणेसाठी ह्या चपला सुंदर, हलक्या व किफायतशीर आहेत.

6.सर्व आकारात अस्तित्वात आहेत(स्त्री व पुरूषांसाठी)

7.खास हाताणे घोळलेल्या व शिलाई केलेल्या चपला आहेत.

8. वापरासाठी नरम, मऊ आणि सौम्य आहेत.

9. ह्या चपला पायाची सौंदर्यता व सुरक्षितता वाढवतात.

10.चमड्यावरती योग्य हस्तकौशल्य आणि ऊत्कृष्ट दिसणे ह्या गोष्टी ह्या चपलांना सुंदर

 बनवतात.