Click Here to
view the Blog
Home > About Kolhapur > Introduction > Climate
वातावरण
|
पश्चिमेकडील घाटामुळे
जिल्ह्यातील वातावरण सौम्य व थंड असते.
पूर्वेकडील भागात
कोरडे वातावरण दर्शवते आणि त्याच्यामुळे येथे मे-एप्रिल
महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडक ऊन्हाळा जाणवतो.
सागरातील लहरींमुळे
जिल्ह्यातील वातावरण बहुतेक थंड असते.
|