Click Here to
view the Blog
|
ईतिहासकालीन घटना |
| 1. कोल्हापूर मध्ये 1000 ते 1020 सिलहारा राज्यघराण्याची स्थापना. |
| 2. 1024 च्या अगोदर चालुक्यांनी कोल्हापूरावर्ती विजय प्रस्तापित केला. |
| 3. 1093-1142 जयसिन्हा सिध्दराजा यांच्या हस्ते महालक्ष्मी, महाकाली, कोल्ला आणि कोनकाला या मुर्तींची स्थापना. |
| 4. 1178-1209 शिलहारा भोजराजा यांनी पन्हाळा राजधानी बनवली. |
| 5. 1210 ऊमलवाड शिलहारा भोजा यांचा पराभव सिंघाना यांनी केली. |
| 6. 1470 कोल्हापूर येथे महम्मद गवान यांचा तळ. |
| 7. 1470 मध्ये बहामनिस यांनी रंगा मिळवले. |
| 8. 1486 मध्ये बहाद्दुर गिलानी यांनी कोल्हापूर मध्ये सत्ता प्रस्थापित केली. |
| 9. 1636 मध्ये खान झामन यांनी कोल्हापूर मध्ये सत्ता प्रस्थापित केली. |
| 10. 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी कोल्हापूर मध्ये सत्ता प्रस्थापित केली. |
| 11. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा येथे सत्ता प्रस्थापित केली. |
| 12. 1680 मध्ये संभाजीराजे यांना पन्हाळा येथे कैदी केले. |
| 13. 1700 मध्ये कोल्हापूर गादी स्थापना झाली. |
| 14. 1701 ईंग्रज राजदुत सर विल्ल्यम नर्रिस यांनी पन्हाळा येथे औरंगजेबाची भेट घेतली. |
| 15. 1722 मध्ये अंबाबाई मुर्ती स्थापना. |
| 16. 1731 मध्ये शाहुराजे व संभाजीराजे यांच्यात वारणा करार झाला. |
| 17. 1776 मध्ये कोनहेरराव यांनी कोल्हापूर शहराला वेडा घातला. |
| 18. 1778 मध्ये महाद्जी शिंदे यांनी कोल्हापूरावर हल्ला केला. |
| 19. 1799 मध्ये पाठनकुडी येथे परशुरामभाऊ यांना मारून टाकले. |
| 20. 1821 मध्ये शंभु किंवा आबासाहेब यांचा कोल्हापूर येथे खुन करण्यात आला. |
| 21. 1827 मध्ये ईंग्रज कोल्हापूरवरती चाल करून आले. |
| 22. 1844 मध्ये बंड करून सामनगड व भुदरगड येथे शिबंधी घातली. |
| 23. 1857 मध्ये कोल्हापूर मध्ये पायदळाला भेट. |
| 24. 1884 मध्ये छत्रपती शाहु महाराज सिंहासनावर बसले. |
| 25. 1891-92 कोल्हापूर आगीनगाडी स्टॅंडची सुरूवात. |
| 26. 1947 मध्ये कोल्हापूरचे भारतामध्ये विलीनिकरण केले. |