Home > About Kolhapur > Introduction >  Kolhapuri Jewelary

 

 

कोल्हापूरी सोने

 

 

महाराष्ट्रीयन स्त्रीयांमध्ये कोल्हापूरी साज हा एक खास नेकलेसचा प्रकार अतिशय लोकप्रसिध्द आहे. हा साज संपुर्ण महाराष्ट्रामध्ये बनवला जातो पण ह्यांमध्ये कोल्हापूरी साज प्रसिध्द आहे.

 

DagineDesigns

                       सोन्यांच्या पट्ट्यांचे आणि धातुंचे कोल्हापूरी सोने/चांदीचे दागिने

Silver Ornaments