कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा आहे. ह्याचे मुख्य कोल्हापूर शहर आहे जे प्राचीन शहर आहे. दक्षिणकाशी म्हणुन ओळखल्या जाणार्या ‘पंचगंगा नदी’ च्या तीरावर हे शहर वसले आहे. कोल्हापूर शहर महालक्ष्मी देवीच्या छात्रछायेत वसले असून त्यला एक शक्तीशाली शहर म्हणून भारतीय प्राचीन पुराणात संबोधले आहे.
यात्री ठिकाण
कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा आहे. ह्याचे मुख्य कोल्हापूर शहर आहे जे प्राचीन शहर आहे.
| जिल्हा प्रशासन | उपविभाग व तालुके |
राजाराम माने जिल्हाधिकारी |
डॉ. दीपक म्हैसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. |
हर्षवर्धन पाटील पालक मंत्री |
विजयालक्ष्मी बिदरी आयुक्त, महानगरपालिका |
विजयसिंह जाधव पोलीस अधिक्षक |
![]() |
![]() |
![]() |
![]() |